Pages

Saturday, August 20, 2011

लहानपणी लोक सांगायचे .......

लहानपणी लोक सांगायचे चोरी केलि तर पोलिसे पकडून नेतात....
मात्र आज मी त्यांच्यावर हस्तो जेव्हा चोर पोलिसानाच पोलिस घेऊ जातात......

लहानपणी लोक सांगायचे खोता बूलो तर बाप्पा कान कापतात...
मात्र आज मी त्यांच्यावार्च हस्तो ज्यावेली लोक कसने गले कापून पुन्हा खोटच बोलतात.... 

लहानपणी लोक सांगायचे भूते नसतात जगात......
मात्र आज मी त्यांच्यावार्च हस्तो जेव्हा त्यांच्याच भीतीने बोटे अन्गथ्यानी भरतात....

लहानपणी लोक सांगायचे शिकून मोठा होऊं अमेरिकेत जा म्हणून.....
मात्र आज मी त्यांचावार्च हस्तो जेव्हा तिकडे गेलेले परततात लाथा खाऊन....

लहानपणी लोक सांगायचे सत्याचाच नेहमी विजय होतो .......
मात्र आज मी त्यांच्यावार्च हस्तो जेव्हा सत्य बोल्नाराच लोकंतार्फे खोटा ठरवला जातो.....

 लहानपणी लोक सांगायचे ज्याचा कुणी नास्ता त्याचा देव असतो......
मात्र आज मी त्यांचावार्च हस्तो जेव्हा अपयशी मी एकटाच रडत बसतो..... 
 

-----------------XXXXXXXXXXXX----------------

0 comments:

Post a Comment