Pages

Tuesday, August 16, 2011

कुठे गेली ती???

रात्र झाली की न चुकता दर रोज़ ती माझ्याकडे येते,
अलगद पाप्न्यान्वरून हात फिरवते,
मग मात्र मला स्वप्नाराज्याची अनुभूति होते,

आजकाल तिची अन माझी भेट ज़रा कमीच होते,
कारण परीक्षा आली की "झोप" आपोआपच उडून जाते.

अदगल

मनाच्या अदगलित असता किती काही पडलेले
कधी स्वप्नांची एकच लहर
कधी भासांचा असतो प्रचंड कहर
कधी भविष्याचा असतो पत्ता धूसर
तर कधी भुत कालातली कुठली तरी एक कसर.....

कधी कुणाला तरी पाहून असता भान हरपलेले
मनाच्या अदगलित असते किती काही पडलेले.!!१!!

परिंची दुनिया क्षणात उभी रहाते
आपला पोर बाहेर काय करते ते माय दोल्यान्वारुंच ओलखते
कधी बाहेर पडू पाहणारे मनातच साचून राहते
मनाची यंत्रणा खर्च कशी काय चालते

कुणी कसा सांगू शकता काय आहे दडलेले
मनाच्या अदगलित आहे जे काही पडलेले !!२!!
---------------XXX------------------