Pages

Friday, August 26, 2011

ती आई



उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते ती आई
नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते ती आई  
काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचेकरते ती आई  
पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते ती आई 
 खर्च जास्त करु नको म्हणताना हळूच दहा रुपयेटेकवते ती आई  
परतिची आतुरतेने वाट बघत असते ती आई 
 रात्री निजवतान कपाळावरुन हात फ़िरवते ती आई 
आपण झोपत नाही तोवर जागी असते ती आई 
 जीची प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी ती आई 
 आणि जिच्याशिवायआपले आयुष्य अपूर्ण ती फ़क्त आईच!!!

1 comments:

aditya said...

This poem i found on some website....
this doesn't belongs to me. But i would like to share it with you as i liked it.

Post a Comment