Pages

Monday, September 12, 2011

Majhaa Dev .....

माणूस सतत देव दर्शनासाठी झटतो,समोर येणार्या माणसाला मात्र विसरुनच जातो, डोलेजाक करूँ अनेक पाप्कर्मे करतो, आणि म्हणतो माझा देव सगल्या चुका पोटात घेतो....:)

All we do mistakes, Sins, but always we think that my GOD will apologise me for whatever Sins and misbehave i will do and hurt ppl by those.....though we praise lord but never praise the person, the humans around us.....:) 
How strange naa....

Friday, August 26, 2011

Momma

In the morning she wakes up and make breakfast,
Whilst making it she has plans of the lunch as well,
though she says whatever is there take in the tiifin
but whatever is there is our favorite (made by her.) 
She is the one who cares for us a lot than anyone in the world.
She gives pennies to us though she says don't spend much,
She is the one who is awaiting for us before we reach to our place from school,
In the night she makes us sleep by giving so wonderful caring touch,
She is the one who stays awake till we get peaceful sleep.

She gives her whole life to her,
And our life is totally incomplete without her....
SHE is MOMMA!!!!!!!!!
--------XXXXX----------


ती आई



उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते ती आई
नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते ती आई  
काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचेकरते ती आई  
पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते ती आई 
 खर्च जास्त करु नको म्हणताना हळूच दहा रुपयेटेकवते ती आई  
परतिची आतुरतेने वाट बघत असते ती आई 
 रात्री निजवतान कपाळावरुन हात फ़िरवते ती आई 
आपण झोपत नाही तोवर जागी असते ती आई 
 जीची प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी ती आई 
 आणि जिच्याशिवायआपले आयुष्य अपूर्ण ती फ़क्त आईच!!!

Thursday, August 25, 2011

New Screwy job

Woman is like an act of an actor,
Truly sayin she is a screwy job....

Most of the times HE wills to win her heart
but sometimes SHE forcefully gets added to his life.

while winning her heart SHE is the Biggest happiness of the world for HIM
But after living with her she becomes the biggest headache of the life.....


So listen to me......
Woman is an act of an actor
and she is really a screwy job.......


-----------XXXXXXX-------------






नवे त्राटक

बाई हे एक नाटक असते,
पुरुशासाठीच निर्मित त्राटक असत,

कधी त्याला मिल्वायची हौसच असते,
तर कधी आपसुकच गल्यात पड़ते...
पण काहीही झाले तरी बाई हे एक नाटक्च असते....


मिलावतना ती सुखांचा पाउस असते
मिलाव्ताना खाल्लेल्या खास्तांची आठवां झाली की मात्र
तिच्या इतकी वाईट तीच असते...

म्हणुनच बाई हे एक नाटकच असते....
 पुरुशासाठिचे निर्मीत त्राटक असते.....


--------XXXXXXXXX_--------------


Monday, August 22, 2011

Translation of the poem below."


this poem is about the good side and the bad side of the actual luxurious life and wonderful life.....
Those who create riots for their selfish motives,
should also feel the pains in hell.

those who always think destructive should also try thinking constructive at least once....

those who dream to grab KASHMIR should once experience its beauty....
and those who fight for that KASHMIR as only mission
should try having tasty fruits over there....

those who are attempting to steal oil rigs should 1ce attempt to stop violence,
and those who sacrifice their lives for Oil should once think about their own life....

selfish capitalists should also think about hard working labors who work for them....
and those who call themselves a SUPERPOWER should reassess their actual power....

those who always discuss on global warming, and terrorism without any result should plan for a friendly session of childhood memories...
those who always enjoy the heavy and luxurious diet should also try simple and tasty diet(curd rice) 

those who are always busy in showing non-reliable REALITY should once keep their ad businesses aside....
those who foolishly watch this REALITY should make habit of knowing what is exactly reality is....


"Those who always think destructive should also Try thinking constructive at least once...."

असेही काहीतरी करून पहावे त्यानी.....

कलुषित कुत्सीत विचार कर्नार्यानी
कधी सुविचाराची मालाही ओढून पहावी.....

स्वार्थापोटी रान उठाव्नार्यान्नी
कधी पाताल्भोग्यांची दुखनी ही अनुभवून पहावित.....
कलुषित कुत्सीत विचार कर्नार्यानी
कधी सुविचारांची माल्ही ओढून पहावी...!!१!!

काश्मिर्ची आशा ठेव्नार्यानी
कधी तेथल्या सौंदर्याची चिन्ताही करून पहावी....
त्या स्वर्गासथी भान्द्नार्यन्नी कधी तेथ्ली गोड फलेही एकत्र चाखून पहावित...
कलुषित कुत्सीत विचार कर्नार्यानी
कधी सुविचारांची माल्ही जपून  पहावी...!!२!!

तेल मिलाव्न्यसाठी तेल ओतनार्यानी
कधी हिउसेकडे पाठ ही करून पहावी...
तेलासथी जीव देनार्यानी कधी स्वताच्या जिवाची परवा करून पहावी.....
कलुषित कुत्सीत विचार कर्नार्यानी
कधी सुविचाराची माल्ही ओढून पहावी..!!३!!

भोग्लोलूप भांडवलशाहान्नी
कधी कष्टकरी वर्गाची किम्मत ही करावी..
स्वताला महाशक्ति म्हानाव्नार्यनी
कधी शक्तीच्या क्षमतेची पाहणी ही करून पहावी..
कलुशीत कुत्सीत विचार कर्नार्यानी
कधी सुविचाराची माल्ही ओढून पहावी.!!४!!

 नेहमीच ग्लोबल वार्मिंग,दहशतवाद वर चर्चा कर्नार्यानी
कधी बाल्पनिच्या किस्स्यांची सभाही भरून पहावी...
नेहमीच मेजवान्या झोदनार्यान्नी
कधी सध्या दहिभाताची चवही चाखून बघावी..
कलुशीत कुत्सीत विचार कर्नार्यानी
कधी सुविचारांची माल्ही ओढून पहावी.!!५!!

नेहमीच रिअलिटी दाखाव्नार्यानी
कधी आपल्या भट्टीला ही सुट्टी द्यावी...
नेहमीच रिअलिटी पह्नार्यन्नी
सच्चाई पाहण्याची सवय ही लाऊं बघावी..
कलुशीत कुत्सीत विचार कनार्यानी
कधी सुविचाराची माल्ही ओढून पहावी.!!६!!
---------------XXXXXXXXX----------------






 














Saturday, August 20, 2011

sharetoall: लहानपणी लोक सांगायचे .......

sharetoall: लहानपणी लोक सांगायचे .......

लहानपणी लोक सांगायचे .......

लहानपणी लोक सांगायचे चोरी केलि तर पोलिसे पकडून नेतात....
मात्र आज मी त्यांच्यावर हस्तो जेव्हा चोर पोलिसानाच पोलिस घेऊ जातात......

लहानपणी लोक सांगायचे खोता बूलो तर बाप्पा कान कापतात...
मात्र आज मी त्यांच्यावार्च हस्तो ज्यावेली लोक कसने गले कापून पुन्हा खोटच बोलतात.... 

लहानपणी लोक सांगायचे भूते नसतात जगात......
मात्र आज मी त्यांच्यावार्च हस्तो जेव्हा त्यांच्याच भीतीने बोटे अन्गथ्यानी भरतात....

लहानपणी लोक सांगायचे शिकून मोठा होऊं अमेरिकेत जा म्हणून.....
मात्र आज मी त्यांचावार्च हस्तो जेव्हा तिकडे गेलेले परततात लाथा खाऊन....

लहानपणी लोक सांगायचे सत्याचाच नेहमी विजय होतो .......
मात्र आज मी त्यांच्यावार्च हस्तो जेव्हा सत्य बोल्नाराच लोकंतार्फे खोटा ठरवला जातो.....

 लहानपणी लोक सांगायचे ज्याचा कुणी नास्ता त्याचा देव असतो......
मात्र आज मी त्यांचावार्च हस्तो जेव्हा अपयशी मी एकटाच रडत बसतो..... 
 

-----------------XXXXXXXXXXXX----------------

the translation of the poem below in English


There was an old lady
who was really slow by actions but her words were having enough shine and pointing words.
If she find someone mistaking she used to scold that person and used to screw them on the spot.
 her hubby was a retired civilian.

it was an amazing experience to see her working in early morning.

She used stay in bad conditions but she never kept her GOD in the same situations,
She was courteous for all that she had in her life,

She used to Thank God about giving her human life,
But she always felt to live more and more,
She always requested God to take her away after seeing her grand children's marriages.:-)

AAJi means Old Lady in MARATHI language.!!!!















Thursday, August 18, 2011

आजी

होती एक म्हातारी आजी,
साऱ्या जगाची असे तिला सतत कालजी,
तास लागे तिला बनवाया एक भाजी , 
श्रीयुत होते तिचे एक निवृत्त फ़ौजी
अशी होती एक महतारी आजी.!!१!!

आजीचे पाय होते संथ मात्र जीभ होती सुसाट,
 चुका करणारा भेटला की लावे त्याची वाट,
रम्य असे तिच्या घरची पहाट,
स्वता राहून दारिद्र्यात देवांचा करी थाट-माट,
हाच असे आपल्या आजीचा रोजचा दिन पाठ!!२!!

जाण्याचे वेध तर कधीच लागले होते तिला,
रूणी आहे मी सर्वांची रोज सांगे देवाला
धन्य झाले मी की मला मनू जन्म मिळाला,
नकलत्पने माझा अवघा जन्म सुखावला,
नात्वांची लग्न होऊ देत मग ने मला,
अशी होती आजी जगण्याची आस होती जीला!!३!!
-------------XXXXXXXX------------







Tuesday, August 16, 2011

कुठे गेली ती???

रात्र झाली की न चुकता दर रोज़ ती माझ्याकडे येते,
अलगद पाप्न्यान्वरून हात फिरवते,
मग मात्र मला स्वप्नाराज्याची अनुभूति होते,

आजकाल तिची अन माझी भेट ज़रा कमीच होते,
कारण परीक्षा आली की "झोप" आपोआपच उडून जाते.

अदगल

मनाच्या अदगलित असता किती काही पडलेले
कधी स्वप्नांची एकच लहर
कधी भासांचा असतो प्रचंड कहर
कधी भविष्याचा असतो पत्ता धूसर
तर कधी भुत कालातली कुठली तरी एक कसर.....

कधी कुणाला तरी पाहून असता भान हरपलेले
मनाच्या अदगलित असते किती काही पडलेले.!!१!!

परिंची दुनिया क्षणात उभी रहाते
आपला पोर बाहेर काय करते ते माय दोल्यान्वारुंच ओलखते
कधी बाहेर पडू पाहणारे मनातच साचून राहते
मनाची यंत्रणा खर्च कशी काय चालते

कुणी कसा सांगू शकता काय आहे दडलेले
मनाच्या अदगलित आहे जे काही पडलेले !!२!!
---------------XXX------------------